घरव्हिडिओमाघी गणेश चतुर्थीला अशा प्रकारे करा गणपतीची पूजाविधी

माघी गणेश चतुर्थीला अशा प्रकारे करा गणपतीची पूजाविधी

Related Story

- Advertisement -

माघी गणेश चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ता गणरायाचा जन्म झाला होता. या दिवशी घरातल्या देवतांची तसेच गणपतीची मनापासून पूजा केली जाते. माघी गणेश चतुर्थीला तीळकुंद जयंती, वरद चतुर्थी , विनायक चतुर्थी असेही म्हणतात. माघी गणेश चतुर्थीला कशा प्रकारे पूजाविधी केली जाते तसेच शुभ मुहूर्त काय आहे जाणून घेऊयात…

- Advertisement -