घरव्हिडिओघरगुती गॅस सिलिंडरची दरवाढ

घरगुती गॅस सिलिंडरची दरवाढ

Related Story

- Advertisement -

महागाईने उच्चांक गाठला असतानाच केंद्र सरकारने घरगुती गॅसच्या किंमतीत पंचवीस रुपयांनी वाढ केली आहे. एकीकडे पेट्रोल डिझेलचे दर वाढतं असताना आता घरगुती गॅस सिलेंडर महागलाय.
त्यामुळे गृहिणीचा बजेट पुन्हा कोलमडला आहे.

- Advertisement -