घरव्हिडिओGlothone म्हणजे काय?; याचा शरीराला कसा होतो फायदा ?

Glothone म्हणजे काय?; याचा शरीराला कसा होतो फायदा ?

Related Story

- Advertisement -

अनेकदा धूळ आणि प्रदूषणामुळे आपल्या त्वचेचा रंग हा हळूहळू काळपट होण्यास सुरुवात होते. यामुळे अनेकजण महागड्या कॉस्मेटिक क्रिमचा वापर करून चेहरा चमकदार बनवण्याचा प्रयत्न करतात. मात्र शरीरामध्ये आढळणाऱ्या ग्लुटाथिओनमुळे आपल्या चेहऱ्यासह संपूर्ण शरीराचा रंग हा उजळू लागतो. मात्र ग्लुटाथिओन म्हणजे नेमकं काय ? याचा आपल्या शरीराला कसा फायदा होतो जाणून घेऊयात.

- Advertisement -