Thursday, August 11, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांवर निशाणा

गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांवर निशाणा

Related Story

- Advertisement -

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना टोला लगावला. सरकार गेल्याचं सुतक आजही जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. सत्ता असेल तर जयंत पाटील तुम्ही काम करू शकता. सत्तेच्या विरोधात काम करू शकत नाही. शरद पवार कधी घरात बसतात आणि मी पार्टी सोडून जातो, अशी भावना जयंत पाटलांची निर्माण झाल्याचा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला.

- Advertisement -