घरव्हिडिओपडळकरांनी लगावला पवारांना टोला | Gopichand Padalkar Slams Sharad Pawar

पडळकरांनी लगावला पवारांना टोला | Gopichand Padalkar Slams Sharad Pawar

Related Story

- Advertisement -

कुणी पावसात भिजलं तरी याचा परिणाम निवडणुकीवर होणार नाही. आमचे पाचही उमेदवार निवडून येतील, असं वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय. दरम्यान, आमदारांना पहिल्यांदा योग्य संधी मिळालीय, असं देखील पडळकर यावेळी म्हणालेत.

BJP MLA Gopichand Padalkar has stated that all our five candidates will be elected. Meanwhile, Padalkar also said that for the first time, MLAs have the right opportunity to express their views

- Advertisement -