घरव्हिडिओलोकल प्रवासाबाबत सरकारला आली उशिरा जाग

लोकल प्रवासाबाबत सरकारला आली उशिरा जाग

Related Story

- Advertisement -

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यांकरता आजपासून लोकल प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. मात्र, हा निर्णय घेण्यास उशिर झाला आहे. परंतु, उशिरा का होईना सरकारला जाग आली. त्यामुळे आता सरकार सर्वसामान्यांकरता लोकल केव्हा सुरू करणार, असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -