घरव्हिडिओCorona- मुंबईत वाईट परिस्थिती आली तरी सरकार तयार

Corona- मुंबईत वाईट परिस्थिती आली तरी सरकार तयार

Related Story

- Advertisement -

मुंबईत १ लाख पॉझिटिव्ह रुग्णांना उपचार दिला जाईल, एवढी व्यवस्था करण्यात आली आहे. एक हजार ICU चे बेड तयार केले जात आहेत. जिथे व्हेटिंलेटरची व्यवस्था देखील असेल. मुंबई शहराची तुलना कोणत्याही शहराशी करता येणार नाही, तरिही हे आव्हान आपण पेलत आहोत, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

- Advertisement -