घरव्हिडिओ१ लाख २७ हजार किंमतीचा गुटखा जप्त

१ लाख २७ हजार किंमतीचा गुटखा जप्त

Related Story

- Advertisement -

लॉकडाऊन काळात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षित विभागाने अवैध रित्या गुटखा विक्री करणाऱ्या व्यक्तीवर धडक कारवाई केली करुन बेकायदेशीर हुक्का पार्लर चालविणाऱ्या हॉटेलवर धाड टाकली आहे. तब्बल १ लाख २७ हजार किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -