घरव्हिडिओरुग्णांसाठी आपला जीव धोक्यात घालणाऱ्या डॉक्टर्सना सलाम

रुग्णांसाठी आपला जीव धोक्यात घालणाऱ्या डॉक्टर्सना सलाम

Related Story

- Advertisement -

भारतामध्ये १ जुलै हा दिवस ‘राष्ट्रीय डॉक्टर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. प्रामुख्याने देशात हा दिवस इंडियन मेडिकल असोसिएशनकडून साजरा करण्यात येतो. समाजामध्ये डॉक्टरांचे योगदान फार मोलाचे असून मागील दीड वर्ष कोरोना संकटाशी लढताना डॉक्टरांच्या योगदानाचं, त्यांच्या सेवाभावी वृत्तीचं प्रकर्षाने सार्‍यांना महत्त्व पटलं आहे. मात्र, या कोरोनाचा त्यांनी धोका असतानाही त्यांनी आपले कर्तव्य बजावले आणि अजूनही बजावत आहेत. देशात कोरोनामुळे १ हजार ४४७ डॉक्टरांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. तर पहिल्या लाटेत तामिळनाडूत सर्वाधिक मृत्यू झाले.

- Advertisement -