घरव्हिडिओ‘हरि ओम’च्या निर्मात्यांशी मारलेल्या खास गप्पा

‘हरि ओम’च्या निर्मात्यांशी मारलेल्या खास गप्पा

Related Story

- Advertisement -

‘हरि ओम’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट भावंडांच्या जिवलग नात्यावर आधारित असून या चित्रपटात भावंडांच्या नात्याची कथा दाखवण्यात आली आहे. याबाबत हरि ओम चित्रपटाचे निर्माते यांच्याशी My Mahanagarने मारलेल्या खास गप्पा.

- Advertisement -