घरव्हिडिओआर्थिक परिस्थिती नसतानाही सगळ्यांसोबत सण साजरा करायचो-हर्षदा खानविलकर

आर्थिक परिस्थिती नसतानाही सगळ्यांसोबत सण साजरा करायचो-हर्षदा खानविलकर

Related Story

- Advertisement -

मराठी मनोरंजन विश्वामध्ये अनेक कलाकार हे सेटवरच सण साजरे करत असतात. हिंदू नववर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्याने होते. या नववर्षामध्ये अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी पारंपरिक वेषभूशेसह हा सण साजरा केलाय आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -