घरव्हिडिओपुढील काही दिवस शहरातील तापमानात होणार आणखी वाढ

पुढील काही दिवस शहरातील तापमानात होणार आणखी वाढ

Related Story

- Advertisement -

राज्यात ठिकठिकाणी तापमान वाढ होण्यास सुरुवात झाीलये. मुंबईतील आणि परिसरातील तापमानाचा पार 40 अंश सेल्सियसवर पोहोचला आहे. यामुळे मुंबई माहपालिकेनेही नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलं आहे.

- Advertisement -