घरव्हिडिओकामावरून काढून टाकल्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन

कामावरून काढून टाकल्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन

Related Story

- Advertisement -

ठाण्यातील ग्लोबल कोव्हिड रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना काढून टाकल्यामुळे कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले आहे. पूर्वसूचना न देता हा निर्णय घेतल्यामुळे कर्मचारी संतप्त झाले आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आंदोलनाला भेट देऊन सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आला आहे. मागणी मान्य न झाल्यास हे आंदोलन चालू ठेवणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

- Advertisement -