घरव्हिडिओकोरोनाशी तुम्ही कसा लढा दिला नक्की शेअर करा

कोरोनाशी तुम्ही कसा लढा दिला नक्की शेअर करा

Related Story

- Advertisement -

कोरोनाला आपण सगळे हरवू शकतो, फक्त आपली मानसिक स्थिती खंबीर ठेवा. मानसिक स्थिती खंबीर असेल तर आपला कोरोनाविरुद्धचा लढा आणखी सोपा होईल, असा माझा अनुभव आहे. आपणही आपले चांगले अनुभव, कोरोनाशी तुम्ही कसा लढा दिला हे नक्की शेअर करा. आपले व्हिडिओ [email protected] या मेलवर किंवा 7506071006 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा.

- Advertisement -