घरव्हिडिओजन्मठेपेत आजीवन कारावास भोगावा लागतो की फक्त 14 वर्ष शिक्षा ?

जन्मठेपेत आजीवन कारावास भोगावा लागतो की फक्त 14 वर्ष शिक्षा ?

Related Story

- Advertisement -

दररोजन खून, लुटमार, बलात्कार , घरफोडी यासारखे गुन्हे सऱ्हास घडत असतात. याला अंकूश लावण्यासाठी कायद्याची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक गुन्हेगाराला त्याने केलेल्या गुन्हायानुासर शिक्षा सुनावण्यात येते . तर काही अट्टल गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा देखील भोगावी लागते. मात्र अनेकांनाच गैरसमज होतो की जन्मठेप म्हणज 14 वर्षाची शिक्षा नेमकं सत्य काही आहे जाणून घेऊयात.

- Advertisement -