घरव्हिडिओ'हे' रेल्वे स्थानक कमाईच्या बाबतीत टॉपला

‘हे’ रेल्वे स्थानक कमाईच्या बाबतीत टॉपला

Related Story

- Advertisement -

लाखो-करोडो लोकांची रोजीरोटी आज भारतीय रेल्वे सेवेवर अवलंबून आहे. जगातील सर्वात टॉपच्या रेल्वे स्थानकांमध्ये भारतीय रेल्वेची गणना केली जाते. या मुंबई लोकलची जगात चर्चा आहे. सरकारद्वारे गेली अनेक वर्षांपासून ही सेवा चालवली जातेय. मात्र करोडो लोकांना रोजगार देणाऱ्या रेल्वेची कमाई किती आहे आणि कोणत्या रेल्वे स्थानकातून सर्वाधिक कमाई मिळते ते आपण व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊ..

- Advertisement -