घरव्हिडिओमुंबई इंडियन्सच्या टीममध्ये तिलक वर्मा दखल, तिलकवर लागली 1 कोटी 70 लाखांची...

मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये तिलक वर्मा दखल, तिलकवर लागली 1 कोटी 70 लाखांची बोली

Related Story

- Advertisement -

नुकतीच आयपीएल २०२३ खेळाडूंची लिलाव प्रक्रिया बंगळुरूमध्ये पार पडली. यावेळी उत्कृष्ट व तरबेज खेळाडूंवर बोली लावण्यात आली. दरम्यान या लिलाव प्रक्रियेत हैद्राबादचा चंद्रयानगुट्टा येथून खेळणाऱ्या अवघ्या १९ वर्षीय तिलक वर्माची निवड करण्यात आली. अत्यंत सामान्य कुटुंबात वाढलेल्या तिलक वर्मावर १ कोटी ७० लाखांची बोली लागली आहे.

- Advertisement -