घरव्हिडिओइक्बालसिंह चहल यांनी दिली सविस्तर माहिती

इक्बालसिंह चहल यांनी दिली सविस्तर माहिती

Related Story

- Advertisement -

कोरोना काळात मुंबई पालिकेत झालेल्या कथित घोटळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. दरम्यान ईडीची चौकशी पूर्ण झाल्यानंतर चहल यांनी माध्यमासमोर येऊन सविस्तर माहिती दिली.

- Advertisement -