घरव्हिडिओइस्रोची अभिमानस्पद कामगिरी

इस्रोची अभिमानस्पद कामगिरी

Related Story

- Advertisement -

इस्त्रोने आतापर्यंत अनेक उपग्रहांना अंतराळात पाठवले आहेत. ज्यात, २३९ इतर देशाच्या उपग्रहांचा समावेश आहे. इस्रो आपल्या मोहिमांअतर्गत नवीन रेकॉर्ड बनवते. यु.के. च्या दोन उपग्रहांना कमी खर्चात अंतराळात सोडले.

- Advertisement -