घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाउमेश सेनभक्त यांचा १३ वर्षांचा इको फ्रेंडली बाप्पा!

उमेश सेनभक्त यांचा १३ वर्षांचा इको फ्रेंडली बाप्पा!

Subscribe

उमेश सेनभक्त यांच्या घरी गेल्या १३ वर्षांपासून इको फ्रेंडली पद्धतीने बाप्पा विराजमान होतात. जलप्रदूषण कमी व्हावे आणि निसर्गाचं सौंदर्य कायम राखलं जावं, म्हणून त्यांनी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्ण १० दिवस ते गणेशाची स्थापना करत असून यासाठी शाडूचीच मूर्ती आणली जाते. शिवाय सजावटीसाठीही अशाच प्रकारचं साहित्य वापरलं जातं. यंदा त्यांनी फुलांची सजावट करुन त्यासाठी लाईटचे कंदीलही वापरण्यात आले आहेत.

Umesh Senbhakt Ganesh
उमेश सेनभक्त यांचा बाप्पा

जाणून घ्या – इको फ्रेंडली बाप्पा कान्टेस्ट बद्दल

- Advertisement -

माय महानगरच्या वेबसाईटवर यासाठी एक विशेष सेक्शन तयार करण्यात आला आहे. येथे तुम्ही स्वतःचे सेल्फी अपलोड करु शकता. बाप्पांसोबतचा सेल्फी, घरगुती गणपतीसोबत कौटुंबिक फोटो, आपल्या मंडळातील गणपतीचा फोटो, आगमन आणि मिरवणुकीतीलही फोटो तुम्ही अपलोड करू शकता.

तुम्हाला हे माहिती आहे का? – आता बाप्पाचा प्रसादही ऑनलाइन… तोही फ्री-होम डिलीव्हरी

- Advertisement -

तसेच लालबागच्या राजाचे थेट लाईव्ह दर्शनही घेता येणार आहे. लालबागच्या राजाचे मुखदर्शन ते विसर्जन असे सर्व दहा दिवस माय महानगर वेबसाईटवर लालबागच्या राजाला तुम्ही पाहू शकता. याशिवाय गणेशोत्सवासंबंधीची प्रत्येक अपडेट, सार्वजनिक मंडळाचे उपक्रम, इको फ्रेंडली गणपती आणि उत्सवाशी निगडीत सर्व बातम्या मिळतील एका क्लिकवर…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -