घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाभिमाशंकर मंडळाने साकारली कागदी लगद्यातून मूर्ती!

भिमाशंकर मंडळाने साकारली कागदी लगद्यातून मूर्ती!

Subscribe

विसर्जनानंतर समुद्रकिनारी, तलावाकाठी दुरवस्थेत पडलेल्या गणेशमूर्ती पाहून आपल्या सगळ्यांनाच मानसिक दु:ख होतं. पण त्यावर पर्याय फार थोडी माणसं शोधतात. नेरूळचे प्रदीप दांगट हे त्यातलेच एक. गेल्या २२ वर्षांपासून नेरूळच्या भिमाशंकर सार्वजनिक मंडळाच्या माध्यमातून गणेश स्थापना केली जाते., पण गेल्या ३ वर्षांपासून त्यांनी काटेकोरपणे इको फ्रेंडली बाप्पाचा उपक्रम राबवला आहे. याही वर्षी मंडळाची मूर्ती इको फ्रेंडलीच असून कागदी लगद्यापासून ही मूर्ती साकारण्यात आली आहे. शिवाय देखाव्यातूनही त्यांनी 'वसुंधरा वाचवा' असाच संदेश दिला आहे.

विसर्जनानंतर समुद्रकिनारी, तलावाकाठी दुरवस्थेत पडलेल्या गणेशमूर्ती पाहून आपल्या सगळ्यांनाच मानसिक दु:ख होतं. पण त्यावर पर्याय फार थोडी माणसं शोधतात. नेरूळचे प्रदीप दांगट हे त्यातलेच एक. गेल्या २२ वर्षांपासून नेरूळच्या भिमाशंकर सार्वजनिक मंडळाच्या माध्यमातून गणेश स्थापना केली जाते., पण गेल्या ३ वर्षांपासून त्यांनी काटेकोरपणे इको फ्रेंडली बाप्पाचा उपक्रम राबवला आहे. याही वर्षी मंडळाची मूर्ती इको फ्रेंडलीच असून कागदी लगद्यापासून ही मूर्ती साकारण्यात आली आहे. शिवाय देखाव्यातूनही त्यांनी ‘वसुंधरा वाचवा’ असाच संदेश दिला आहे.

Ganesh Idol Made From Paper
कागदी लगद्यापासून बनवलेली मूर्ती

जाणून घ्या – इको फ्रेंडली बाप्पा कान्टेस्ट बद्दल

- Advertisement -

माय महानगरच्या वेबसाईटवर यासाठी एक विशेष सेक्शन तयार करण्यात आला आहे. येथे तुम्ही स्वतःचे सेल्फी अपलोड करु शकता. बाप्पांसोबतचा सेल्फी, घरगुती गणपतीसोबत कौटुंबिक फोटो, आपल्या मंडळातील गणपतीचा फोटो, आगमन आणि मिरवणुकीतीलही फोटो तुम्ही अपलोड करू शकता.


तुम्हाला हे माहिती आहे का? – आता बाप्पाचा प्रसादही ऑनलाइन… तोही फ्री-होम डिलीव्हरी

- Advertisement -

तसेच लालबागच्या राजाचे थेट लाईव्ह दर्शनही घेता येणार आहे. लालबागच्या राजाचे मुखदर्शन ते विसर्जन असे सर्व दहा दिवस माय महानगर वेबसाईटवर लालबागच्या राजाला तुम्ही पाहू शकता. याशिवाय गणेशोत्सवासंबंधीची प्रत्येक अपडेट, सार्वजनिक मंडळाचे उपक्रम, इको फ्रेंडली गणपती आणि उत्सवाशी निगडीत सर्व बातम्या मिळतील एका क्लिकवर…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -