घरव्हिडिओजहांगीरपुरी कारवाई प्रकरण नेमकं काय?

जहांगीरपुरी कारवाई प्रकरण नेमकं काय?

Related Story

- Advertisement -

दिल्लीच्या दंगलग्रस्त जहांगीरपुरीतल्या अनधिकृत बांधकामांवरती पोलिसांनी कठोर करवाईला सुरूवात केली. येथील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यात आला. तसेच पाच आरोपींना गजाआड करण्यात आलं आहे. पाच आरोपींवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई पार पडली आहे. मात्र, हे तोडकाम थांबवण्याचे आदेश हे सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली महापालिकेला दिले आहेत. तसेच या प्रकरणी आता उद्या सुनावणी होणार आहे.

- Advertisement -