Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ चंद्रकांत पाटलांच भाष्य बेजबाबदार

चंद्रकांत पाटलांच भाष्य बेजबाबदार

Related Story

- Advertisement -

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ होताना दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू करण्याच्या हालचाली सुरु आहेत. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लॉकडाऊन होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. तसेच राष्ट्रवादीकडून देखील लॉकडाऊनला विरोध असल्याचे समोर येत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देत चंद्रकांत पाटील यांचे भाष्य बेजबाबदार असून ते तिघांमध्ये भांडण लावण्याच उद्योग करत आहेत. त्यांना आता रात्रीची स्वप्न देखील पडू लागली आहेत.

- Advertisement -