घरव्हिडिओअमोल कोल्हेंच्या गोडसे भूमिकेवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

अमोल कोल्हेंच्या गोडसे भूमिकेवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेल्या नथुराम गोडसेच्या भूमिकेवरुन वाद सुरु झाला आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी २०१७ मध्ये ‘त्या’ सिनेमामध्ये भूमिका केली आहे त्यामुळे नोटीस काढायची व या गोष्टीचा एवढा बाऊ करण्याची आवश्यकता नाही. तो सिनेमा नक्कीच निषेधार्ह आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

- Advertisement -