घरव्हिडिओआव्हाडांना संपवण्याचा डाव?, ऑडिओ क्लिपवर आव्हाडांची प्रतिक्रिया

आव्हाडांना संपवण्याचा डाव?, ऑडिओ क्लिपवर आव्हाडांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री डाॅ. जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबाला संपवण्यासाठी तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शूटर तैनात केले असल्याची कबुली देणारी ठामपातील अधिकारी महेश आहेर यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी सहायक आयुक्त महेश अहिरे यांना त्यांच्या अंगरक्षकसोबत असताना महापालिका मुख्यालयाच्या मागील गेट ४च्या बाहेर बेदम मारहाण केली. यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -