घरव्हिडिओहिजाबसंदर्भातील हाय कोर्टाच्या निर्णयाने निराश - झिशान सिद्दीकी

हिजाबसंदर्भातील हाय कोर्टाच्या निर्णयाने निराश – झिशान सिद्दीकी

Related Story

- Advertisement -

हिजाब संदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. शाळांमध्ये हिजाब न घालण्याचा निर्णय कायम ठेवला. यावर काँग्रेसचे युवा आमदार झिशान सिद्दीकी यांनी प्रतिक्रिया देताना या निर्णयाने निराश झालो असून सुप्रीम कोर्टात जे जातील त्यांना मदत करणार असं सांगितलं.

- Advertisement -