घरव्हिडिओ'द कश्मीर फाईल्स' सिनेमा टॅक्स फ्री करण्याचे कारण काय ?

‘द कश्मीर फाईल्स’ सिनेमा टॅक्स फ्री करण्याचे कारण काय ?

Related Story

- Advertisement -

विवेक अग्नीहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मिर फाईल्स’ हा सिनेमा 11 मार्च रोजी चित्रपटगृहात दाखल झाला. अतिशय संवेदनशील विषयावर या सिनेमात भाष्य करण्यात आलं आहे. दरम्यान , बॉक्स ऑफिसवर या सिनेमाला प्रेक्षकांची तुफान पसंती मिळाली आहे. यामुळे अनेक राज्यात हा सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आला आहे. सिनेमा टॅक्स फ्री झाल्यानंतर प्रेक्षकांना याचा काय फायदा होतो?, चित्रपट टॅक्स फ्री करणे म्हणजे नेमकं काय ?,जाणून घेऊयात.

- Advertisement -