घरव्हिडिओखार, बांद्रा, जुहू, सांताक्रूझ येथे घरफोड्या करणाऱ्या चोरांना अटक

खार, बांद्रा, जुहू, सांताक्रूझ येथे घरफोड्या करणाऱ्या चोरांना अटक

Related Story

- Advertisement -

खार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून घरफोडी करणारे अट्टल चोरांना अटक केली आहे. या चोरांनी खार, बांद्रा, जुहू आणि सांताक्रूझ येथे घरफोडी करत उच्छाद मांडला होता.

- Advertisement -