घरव्हिडिओहल्ल्याच्या मास्टरमाईंडवर कारवाई झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही-किरीट सोमय्या

हल्ल्याच्या मास्टरमाईंडवर कारवाई झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही-किरीट सोमय्या

Related Story

- Advertisement -

भाजप नेते किरीट सोमया हल्ला प्रकरणात शिवाजीनगर पुणे, पोलिस ठाण्यातील दिलीप गोरे, सतीश कुंभार दोन पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी पुणे महापालिकेमध्ये जात असताना सोमय्यांवर शिवसैनिकांनी धक्काबुक्की केली. यावेळी ते पुणे महापालिकेच्या पाऱ्यांवरून घसरून पडेल. यानंतर राजकीय वातावरण देखील चागंलेच तापले असून या प्रकरणी पुण्यातील दोन पोलिसांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती स्वत: किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

- Advertisement -