Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राऊतांवर हल्लाबोल

किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राऊतांवर हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांची पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर शौचालय घोटाळा केल्याचा आरोप केला होता. यानंतर किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी संजय राऊतांविरोधात क्रिमिनल केस फाईल केली होती. दरम्यान किरीट सोमय्या यांनी हायकोर्टात मानहानीचा दावा केला आहे. संजय राऊत हे रोज आरोप करतात. आता १०० कोटी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना द्यावे लागतील, असंही किरीट सोमय्या म्हणालेत.

- Advertisement -