Monday, August 15, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ प्रवीण कलमेंविरोधात लूकआऊट नोटीस; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

प्रवीण कलमेंविरोधात लूकआऊट नोटीस; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

प्रवीण कलमे यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी नॉन बेलेबल वॉरंट जारी केले आहे. तसेच प्रवीण कलमे हे देश सोडून गेल्याची माहिती असल्यामुळे त्यांच्या विरोधात लूकआऊट नोटीस देखील जारी करण्यात आली आहे. SRA मधून फाईल चोरी केल्यासंदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रवीण कलमे हे उद्धव ठाकरेंचा राईट हॅन्ड आणि जितेंद्र आव्हाड यांचा सचिन वाझे असल्याची टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे. एसआरएमधील सरकारी फाईल चोरल्या होत्या आणि उद्धव ठाकरे यांनी अटक करू नये, यासाठी फोन देखील केले होते. शेवटी अंत जवळ आल्याची प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

- Advertisement -