घरव्हिडिओचारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना ५ वर्षांचा कारावास

चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना ५ वर्षांचा कारावास

Related Story

- Advertisement -

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यातील पाचव्या खटल्यात झारखंडमधील ‘सीबीआय’ न्यायालयाने दोषी ठरवले असून ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. १९९० च्या दशकात देशात गाजलेला ९५० कोटींचा हा चारा घोटाळा नेमका काय आहे?

- Advertisement -