घरव्हिडिओलतादीदींच्या स्मारकावरून राजकारण थांबवा, हृदयनाथ मंगेशकरांची विनंती

लतादीदींच्या स्मारकावरून राजकारण थांबवा, हृदयनाथ मंगेशकरांची विनंती

Related Story

- Advertisement -

भारतरत्न लता मंगेशकर यांचे 6 फेब्रुवारीला मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. दरम्यान लातादीदींचा अंत्यसंस्कार विधी हा दादरच्या शिवाजी पार्क येथे करण्यात आला होता आणि त्याच ठिकाणी त्यांचे स्मारक उभारावे, अशी मागणी करण्यात येत होती. आता लतादीदींचे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी शिवाजी पार्कवर लतादीदींचे स्मारक व्हावे, अशी मंगेशकर कुटुंबीयांची इच्छा नाही, असे स्पष्ट केलं.

- Advertisement -