घरव्हिडिओ...आणि दारु-मटणाचे बेत तय्यार!

…आणि दारु-मटणाचे बेत तय्यार!

Related Story

- Advertisement -

लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात दारूच्या दुकानांना परवानगी मिळाली हे समजताच अनेक ‘इच्छुक’ उमेदवारांनी दुकानांच्या दिशेने धाव घेतली. काही महाभागांनी तर पुढच्या तीन दिवसांचे दारू-मटणाचे बेतही करून टाकले!

 

- Advertisement -

 

- Advertisement -