घरव्हिडिओज्ञानवापी प्रकरणानंतर मनोज मुंतशीर यांची कविता सोशल मीडियावर चर्चेत

ज्ञानवापी प्रकरणानंतर मनोज मुंतशीर यांची कविता सोशल मीडियावर चर्चेत

Related Story

- Advertisement -

ज्ञानवापी मशिदीच्या वादंगावर गीतकार मनोज मुंतशीर यांची मस्जिद है या शिवाला ह्या कवितेचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत आहे. सामाजिक विषयांवर कवितेतून भाष्य करणारे गीतकार मनोज मुंतशीर त्यांच्या नव्या कवितेमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विनोद बन्सल यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून मनोज मुंतशीर यांच्या कवितेचा व्हिडीओ शेअर केलाय.

- Advertisement -