घरव्हिडिओकॅप्टन तमिल सेल्वन यांची ठाकरे सरकारकडे मागणी

कॅप्टन तमिल सेल्वन यांची ठाकरे सरकारकडे मागणी

Related Story

- Advertisement -

माहिम,सायन, कोळीवाडा या भागमध्ये असलेल्या सायन रुग्णालयात मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होतात. दरम्यान, रुग्णालयाची प्रचंड दुरावस्था झाली आहे. या संदर्भात भाजप आमदार कॅप्टन तमिल सेल्वन यांनी ठाकरे सरकारकडे रुग्णालयाचे रिडेव्हल्पमेंट करण्याची मागणी केली आहे. तसेच विविध मुद्यावर त्यांनी भाष्य केलं आहे.

- Advertisement -