घरव्हिडिओविधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

Related Story

- Advertisement -

मंगळवार पासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली. दरम्यान विरोधक आणि सत्ताधारी पक्ष यांच्यामध्ये राजकारण रंगले असून विरोधक ठाकरे सरकारला विविध मुद्यांवरून घेरण्याचा प्रयत्न करत आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधक पायऱ्यांवर बसून महाविकास आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी करत आहेत.

- Advertisement -