Friday, May 20, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळालं

महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळालं

Related Story

- Advertisement -

भाजपला संविधानाचं काही घेणंदेणं नाही. संविधान तोडण्याचा प्रयत्न भाजपने केला. पण, महाराष्ट्रात घोडेबाजार चालत नाही आणि भाजप सत्तेसाठी काहीही करु शकतं याचा सर्वानुभव महाराष्ट्राच्या जनतेला मिळाला असल्याची टिका काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

- Advertisement -