घरव्हिडिओउदय सामंत-आदित्य ठाकरे यांच्यात चर्चा

उदय सामंत-आदित्य ठाकरे यांच्यात चर्चा

Related Story

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या १२ निलंबित आमदारांचं निलंबन रद्द केल्यानंतर आता राज्यातील राज्यपाल नियुक्त सदस्यांची नियुक्ती व्हावी म्हणून हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंशी प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती दिली.

- Advertisement -