Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राज्य सरकारची नवी नियमावली जारी

राज्य सरकारची नवी नियमावली जारी

Related Story

- Advertisement -

राज्य सरकारची अनलॉकची नवीन नियमावली जाहीर करण्यात आली असून राज्यातील दुकानांच्या वेळा वाढवण्यात आल्या आहेत. राज्यातील २२ जिल्ह्यांला दिलासा मिळाला असून सोमवार ते शनिवार राज्यातील दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यामुळे व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र हॉटेल्स, रेस्टॉरंटच्या पदरी निराशाच आली आहे. कारण हॉटेल आणि रेस्टॉरंटचे नियम जैसे थेच ठेवण्यात आलेत.

- Advertisement -