घरव्हिडिओदूधाच्या हमी भावासाठी महायुतीचे आंदोलन

दूधाच्या हमी भावासाठी महायुतीचे आंदोलन

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य सरकारने दूध उत्पादक यांना हमी भाव मिळाला पाहिजे या करिता महायुतीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलन करण्यात आले या वेळी शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे खा भारती पवार आमदार देवयानी फरांदे सीमा हिरे राहुल ढिकले भाजपा शहर अध्यक्ष गिरीश पालवे जिल्हा अध्यक्ष केदा आहेर यांच्या सह रासपचे पदाधिकारी उपस्थित होते

- Advertisement -