घरव्हिडिओदोन वेळा सूट शिवला, पण यंदा संधी मिळाली- लोढा

दोन वेळा सूट शिवला, पण यंदा संधी मिळाली- लोढा

Related Story

- Advertisement -

भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांना पर्यटन आणि महिला व बालविकास मंत्रिपद मिळालंय. त्यानंतर एका सभेला संबोधित करताना मंगलप्रभात लोढांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. कॅबिनेट मंत्रिपदासाठी 27 वर्षे वाट पहिली. यंदा संधी मिळाली. दोन वेळा तर सूट शिवला होता, असंही मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलंय.

- Advertisement -