घरव्हिडिओपर्यटनासाठी मंगलप्रभात लोढा यांचा महत्त्वाचा प्लॅन

पर्यटनासाठी मंगलप्रभात लोढा यांचा महत्त्वाचा प्लॅन

Related Story

- Advertisement -

पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली. यावेळी पर्यटन क्षेत्रात होणाऱ्या विकासाबाबत महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी दिली. तसेच राज्य सरकार पर्यावरण संवर्धनासाठी अनेक उपाययोजना करत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -