घरव्हिडिओलवकरच चाखता येणार हापूसची चव!

लवकरच चाखता येणार हापूसची चव!

Related Story

- Advertisement -

कोकणचा राजा असलेला हापूस आंबा आता नवी मुंबईच्या एपीएमसी (APMC) फळ मार्केटमध्ये दाखल झाला आहे. आतापर्यंत लाखोच्या घरात आवक झाली आहे. विशेष म्हणजे १ पेटी हापूस आंब्याची किंमत ५ हजार रुपये आहे. त्यामुळे पुढील काळात आता लवकरच हापूस आंब्याची चव चाखता येणार आहे.

- Advertisement -