घरव्हिडिओश्रीलंकन गायिका योहानीची बॉलिवूडमध्ये एंट्री

श्रीलंकन गायिका योहानीची बॉलिवूडमध्ये एंट्री

Related Story

- Advertisement -

श्रीलंकन गायिका योहानीचे मणिके मागे हिते हे गाणे केवळ श्रीलंकेतच नाही संपूर्ण जगभरात प्रसिद्ध झाले. योहानी ही आता बॉलिवूडमध्ये एंट्री करणार असून मणिके मागे हिते हे गाणे ती हिंदीत गाणार आहे. मणिके मागे हितेचे हिंदी वर्जन ऐकण्यासाठी प्रेक्षकही उत्साही आहेत.

- Advertisement -