घर व्हिडिओ जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी विरोधक आक्रमक

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी विरोधक आक्रमक

Related Story

- Advertisement -

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. राज्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी संपावर उतरले आहेत. नव्या पेन्शन योजनेला देशभरात विरोध होत आहे. त्यामुळे जुनी पेन्शन योजना लागू करावी. काही अन्य राज्यांनी जुनी योजना लागू केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रानेही त्याबाबत निर्णय घ्यावा, असे मत ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी व्यक्त केले.

- Advertisement -