घरव्हिडिओमी जर डॉक्टर असतो तर, भुजबळांचा मेंदू तपासला असता

मी जर डॉक्टर असतो तर, भुजबळांचा मेंदू तपासला असता

Related Story

- Advertisement -

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. मी डॉक्टर असतो तर, त्याचा मेंदू तपासला असता, असं जरांगे पाटील म्हणाले.

- Advertisement -