घरव्हिडिओUberच्या ड्रायव्हरने मनवाला दिली धमकी, आरडा-ओरडा करत मनवाने मागितली मदत

Uberच्या ड्रायव्हरने मनवाला दिली धमकी, आरडा-ओरडा करत मनवाने मागितली मदत

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री मनवा नाईकसोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणाबाबत तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये मनवाने एका गाडीचा नंबर आणि एका व्यक्तीचा फोटो शेअर केला आहे. त्याखाली तिने तिच्याबरोबर घडलेला हा प्रकार सांगितला आहे. नेमकं काय घडलं जाणून घेऊया

- Advertisement -