घरव्हिडिओखोट्या आदेशाची होळी

खोट्या आदेशाची होळी

Related Story

- Advertisement -

राज्य सरकारने दिलेल्या त्या खोट्या आदेशाचे आज मराठा आरक्षण संघर्ष समिती आणि मराठा आरक्षण समन्वय समितीच्या वतीने दसरा चौक येथे होळी करण्यात आली. राज्य सरकारने तातडीने फेरविचार याचिका दाखल करावी. तसेच समितीने मागणी केलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी करावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा समितीचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी या आंदोलनादरम्यान दिला आहे.

- Advertisement -