घरव्हिडिओसरकारकडून मराठा समाजाने अपेक्षा ठेवू नयेत

सरकारकडून मराठा समाजाने अपेक्षा ठेवू नयेत

Related Story

- Advertisement -

मराठा मोर्चाचा मूक मोर्चा असा उल्लेख सामनामधून केला होता. त्याच पक्षाचे मुख्यमंत्री आहेत. आरक्षणाची बाजू न घेणारे आज मुख्यमंत्री पदावर आहेत त्यामुळे समाजाने विचार करण्याची गरज असल्याची प्रतिक्रीया आमदार नितेश राणे यांनी दिली.

- Advertisement -